मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Amazon Ads

Kolambi Masala - Prawns Masala (kolambi fish, kolambi fry, kolambi in english, kolambi masala, kolambi bhaat, kolambi fish in english, kolambi biryani, kolambi price, kolambi rassa, kolambi in marathi, kolambi masala, kolambi masala in marathi, kolambi masala dry, kolambi masala fry, kolambi masala marathi recipe, kolambi masala banane ki recipe, kolambi masala malvani, kolambi masala recipe in marathi language, kolambi masala bhat in marathi, Kolambi curry, Kolambi Rassa, Kolambi Fish, kolambi vegetable, Malvani kolambi masala recipe in marathi, Malvani Kolambi masala, Kolambi masala dry, Prawns maasala, prawns masala fry, prawns masala recipe, prawns masala curry, prawns masala recipe in marathi, prawns masala goan style, prawns masala near me, prawns masala malvani style, prawns masala gravy, prawns masala price)

Kolambi Masala Kolambi Masala Links To Read Blog On Kolambi Masala In Other Languages : कोळंबी मसाला या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Fishing is the main occupation of the people of Kokan, fish is like life. That is why most of the people living in the Kokan region are non-vegetarians. Kolambi Masala (Prawns Masala) is the pride of Kokan and today if we go to see the taste of this dish is not only limited to Kokan but also this dish is very famous all over Maharashtra. Kolambi Masala is prepared in different ways in different places in Maharashtra and its taste is also different. Kolambi Masala is spicy as the name suggests and the special way it is made in Kokan adds to the flavor of this dish. Speciality : Kokam is mainly used in making Kolambi Masala or Prawns Masala in Kokan, so it gets rid of fishy smell and taste. Malvani Masala used in making Kolambi Masala makes the dish even more delicious and tasty, which is the main feature of this dish. Ingredie

कोळंबी मसाला (कोळंबी, कोळंबी खाण्याचे फायदे, कोळंबी रस्सा, कोळंबी रेसिपी, कोळंबीचा रस्सा, कोळंबी म्हणजे काय, कोळंबीची रेसिपी, कोळंबी कशी बनवतात, कोळंबी मासा, कोळंबी फ्राय, कोळंबी फिश, कोळंबी बिर्याणी, कोळंबी मसाला, कोळंबी मसाला रेसिपी मराठी, कोळंबी मसाला फ्राय, कोळंबी मसाला फोटो, कोळंबी भात मसाले, मालवणी कोळंबी मसाला रेसिपी मराठी)

कोळंबी मसाला  कोळंबी मसाला Links To Read Blog On Kolambi Masala In Other Languages : Blog On Kolambi Masala In English पदार्थाविषयी माहिती : मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कोकण वासियांचा मासे हा जणू प्राण आहे. म्हणूनच कोकण प्रांतात राहणारे बहुतेक लोक हे मांसाहारी आहेत. कोळंबी मसाला हा पदार्थ कोकणाची शान आहे आणि आज बघायला गेले तर या पदार्थाची चव ही फक्त कोकणापर्यंत मर्यादित राहिलेली नाही तर हा पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात वेगवगेळ्या ठिकाणी कोळंबी मसाला हा पदार्थ बनवण्याची पद्धत निरनिराळी असून त्याची चवी देखील निराळ्या आहेत. कोळंबी मसाला हा पदार्थ नावाप्रमाणे मसालेदार असून कोकणात ज्या खास पद्धतीने बनवला जातो, त्यामुळे या पदार्थाची लज्जत आणखी वाढते.      पदार्थाची विशेषता : कोकणात कोळंबी मसाला हा पदार्थ बनवताना प्रामुख्याने कोकमाचा वापर केला जातो, त्यामुळे मच्छीचा येणार वास आणि हिवस चव निघून जाते. कोळंबी मसाला बनवताना त्यात वापरला जाणारा मालवणी मसाला पदार्थ आणखी रुचकर आणि चविष्ट बनवतो, ही या पदार्थाची मुख्य विशेषता आहे.    साहित्य : १) तेल  २) सात ते आठ

Bhendyachi Bhaji - Vegetable Made From Lady's Finger Vegetable (bhendi, bhendi chi bhaji, bhendi meaning in english, bhindi bhaji recipe in marathi, Bhindi bhaji, bhindi bhaji recipe, bhindi bhaji nutrition, bhindi bhaji benefits, bhindi bhaji maharashtrian style, bhindi bhaji calories, marathi bhindi recipe, bhindi in english, bhendi chi bhaji, bhendi chi bhaji calories, bhendi chi bhaji in english, bhendi chi bhaji kashi banvaychi, bhendi chi bhaji kashi karaychi, bhendi chi bhaji kashi banvtat, bhindi masala, lady finger bhaji, Lady finger, lady finger in marathi, lady finger recipe, lady finger benefits, lady finger vegetable recipe, What is the benefits of lady finger?, Okra, okra taste, okra recipes)

Bhendyachi Bhaji Bhendyachi Bhaji Links To Read Blog On Bhendyachi Bhaji In Other Languages : भेंड्याची भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Bhendyachi Bhaji (Vegetable Made From Lady's Finger Vegetable) is a very famous dish not only in Kokan region but all over India and Bhendyachi Bhaji is prepared in different ways according to different regions but in Kokan region the method of making Bhendyachi Bhaji is very simple and generally this vegetable can be enjoyed for breakfast with chapati or bhakri. Speciality : The main feature of Bhendyachi Bhaji or Vegetable Made From Lady's Finger Vegetable is the flavor of this vegetable. In Kokan, to enhance the taste of the vegetable, green chillies and finely spun wet coconut, which are used in the vegetable, so the taste of the vegetable is slightly spicy due to the green chillies and slightly sweet and savory due to the wet coconut. Ingredients : 1) Oil 2) Five To Six Curry Leaves 3) Four To Five Green

भेंड्याची भाजी (भेंडी, भेंडी मसाला रेसिपी मराठी, भेंडी खाण्याचे फायदे, भेंडी फ्राय रेसिपी, भेंडी भाजी, भेंडी भाजी रेसिपी, भेंडीची भाजी, भेंडीची भाजी रेसिपी, भेंडीची भाजी दाखवा, भेंडीची भाजी कशी बनवायची, भेंडीची भाजी कशी करायची, भेंडीची भाजी कशी करावी, भेंडीची चव चांगली आहे का?, भेंडीचा फायदा काय?, भेंडीची भाजी खाण्याचे फायदे, भेंड्याची भाजी)

भेंड्याची भाजी   भेंड्याची भाजी Links To Read Blog On Bhendyachi Bhaji In Other Languages : Blog On Bhendyachi Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : भेंड्याची भाजी हा पदार्थ केवळ कोकण प्रांतात नव्हे तर अवघ्या भारतात फार प्रसिद्ध पदार्थ आहे आणि भेंड्याची भाजी ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे आवडीनुसार बनवली जाते, परंतु कोकण विभागात भेंड्याची भाजी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि सर्वसाधारणपणे नाश्त्याला चपाती किंवा भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद घेता येऊ शकतो.  विशेषता : भेंड्याची भाजी या पदार्थाची प्रमुख विशेषता म्हणजे या भाजीचा चवदरपणा होय. कोकणात भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी फोडणीत हिरवी मिरची आणि भाजी बनवून झाल्यानंतर कातलेल्या ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो, त्यामुळे भाजीची चव हिरव्या मिरचीमुळे काहीशी तिखट आणि ओल्या खोबऱ्यामुळे काहीशी गोड आणि चविष्ट लागते.  साहित्य : १) तेल २) पाच ते सहा कढीपत्त्याची पाने ३) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या  ४) दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे  ५) चार ते पाच कोकम  ६) हळद  ७) अर्धा किलो भेंडी  ८) मीठ  ९) अर्धा वाटी कातले

गरमागरम बटाटे वडे (बटाटे वडे, बटाटे वडे रेसिपी, बटाटे वडे कसे बनवायचे, बटाटे वडे ची रेसिपी, बटाटे वडा रेसिपी, बटाटा वडा, वडा पाव रेसिपी, बटाटा वडा रेसिपी, बटाटा वडा कसा करतात, बटाटा वडा फोटो, बटाटा वडा कसा बनवायचा, बटाटा वडा रेसिपी मराठी, बटाटा वडा रेसिपी इन मराठी, वडा पाव रेसिपी दाखवा, वडा पाव भाजी, वडा पाव रेसिपी मराठी, वडा पाव कसे बनवतात, वडा पाव रेसिपी मराठीमध्ये, वडा पाव रेसिपी इन मराठी)

गरमागरम बटाटे वडे   गरमागरम बटाटे वडे Links To Read Blog On Garamagaram Batate Vade In Other Languages : Blog On Garamagaram Batate Vade In English पदार्थाविषयी माहिती : गरमागरम बटाटे वडे हा पदार्थ फक्त कोकण प्रांतात किंवा फक्त महाराष्ट्र प्रांतात किंवा फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात फार प्रसिद्ध आहे आणि बहुतेक सर्वांनाच बटाटे वडे हा पदार्थ अतिशय आवडतो. खरे पाहता बटाटे वडे हा मुंबईत खूप प्रसिद्ध असलेला अव्वल क्रमांकाचा आणि उत्कृष्ट चवीचा दर्जेदार पदार्थ आहे. बटाटे वडे असे नाव जरी ऐकू आले तरी कित्येकांच्या तोंडाला चटकन पाणी सुटते. जगात बहुतेक ठिकाणी बटाटे वडे हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, शिवाय बहुतेक ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या बटाट्याच्या वड्यांची चव ही देखील वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी बटाटे वडे बनवण्याची पद्धत देखील निरनिराळी आढळून येते. बटाटे वडे हे काही ठिकाणी पावासोबत आणि चटणीसोबत खाल्ले जातात, तर काही ठिकाणी बटाटे वडे हे उसळ किंवा कटाच्या आमटी बरोबर खाण्यासाठी बनवले जातात. बटाटे वडे हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा असून कोकण प्रांतात देखील हा पदार्थ विशेष प्रसिद्

Garamagaram Batate Vade - Hot Potato Vade (Batata vada, batata vada recipe, Batata bhaji, batata vada recipe in marathi, batata bhaji recipe, batata vada pav, batata vada recipe marathi, batata vada mumbai, batata vada chutney, batata vada in marathi, batata vade recipe, Vada pav, Vada Pav Chutney, vada pav recipe, vada pav images, mumbai vada pav, mumbai vada pav recipe. vada pav bhaji, potato vada, potato vada pav, potato vada images, What is Batata Vada called in English?, Is Batata Vada good for health?, mahrashtrian batata vada recipe, batata vada recipe | mumbai style, batata vada recipe ingredients)

Garamagaram Batate Vade Garamagaram Batate Vade Links To Read Blog On Garamagaram Batate Vade In Other Languages : गरमागरम बटाटे वडे या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Garamagaram Batate Vade (Hot Potato Vade) is very famous not only in Kokan Region or only in Maharashtra Region or only in India but all over the world and most everyone likes Batate Vade or Potato Vade very much. In fact, Batate Vade or Potato Vade is a number one and great tasting quality dish that is very famous in Mumbai. Even hearing the name Batate Vade or Potato Vade, many people's mouths immediately water. Potato Vade are prepared in different ways in most parts of the world, and the taste of potato vade varies from place to place. The method of making potato vade is also different in each place. Batate Vade or Potato Vade are eaten with paava or bread and chutney in some places, while in other places Batate Vade are made to be eaten with Usal or Katachi Aamti. Batate Vade or Potato

साबुदाण्याची खिचडी (साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात ते दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी करतात, साबुदाण्याची खिचडी दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची दाखवा, उपवासाची साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी दाखवा, साबुदाणा खिचडी कशी करावी, साबुदाणा खिचडी बनवणे, साबुदाणा खिचडी खाण्याचे फायदे, साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत)

साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी Links To Read Blog On Sabudanyachi Khichadi In Other Languages : Blog On Sabudanyachi Khichadi In English पदार्थाविषयी माहिती : साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ सर्वांच्या ओळखीचा असेलच आणि बहुतेक सर्वांना साबुदाण्याची खिचडी खायला अतिशय आवडते. अवघ्या महाराष्ट्रात साबुदाण्याची खिचडी हा फार लोकप्रिय पदार्थ असून उपहारगृह, खानावळ, छोटी मोठी नाश्त्याची दुकाने इत्यादी ठिकाणी साबुदाण्याची खिचडी, कांदे पोहे, उपमा इत्यादी स्वादिष्ट पदार्थ खाण्यासाठी सहजपणे उपलब्ध होतात आणि सर्व ठिकाणी साबुदाण्याची खिचडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मात्र कोकण विभागात साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ विशेषतः उपवासाच्या दिवशी बनवला जातो आणि कोकणात साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ बनवण्याची पद्धत ही फार सोपी आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा नाश्त्याचा अत्यंत उत्कृष्ट, खमंग आणि चविष्ट असा बेत म्हणून साबुदाण्याची खिचडी हा कोकण विशेष पदार्थ बनवता येऊ शकतो. विशेषता : साबुदाण्याची खिचडी हा प्रामुख्याने उपवासाला बनवला जाणारा एक अत्यंत उत्तम पदार्थ आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात

Sabudanyachi Khichadi - Khichadi Made From Sago (sabudanyachi khichdi, sabudanyachi khichdi recipe in marathi, Is sabudana khichdi healthy?, Why is sabudana khichdi sticky?, How long should sabudana be soaked?, sabudana khichdi maharashtrian style, sabudana khichdi recipe for fast, sabudana khichdi ingredients, sabudana khichdi nutrition, sabudana recipes for breakfast, sabudana recipe, instant sabudana khichdi)

Sabudanyachi Khichadi Sabudanyachi Khichadi Links To Read Blog On Sabudanyachi Khichadi In Other Languages : साबुदाण्याची खिचडी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Sabudanyachi Khichadi (Khichadi Made From Sago) is a dish that is familiar to everyone and most everyone loves to eat Sabudanyachi Khichadi. Sabudanyachi Khichadi is a very popular dish in all over Maharashtra and delicious food such as Sabudanyachi Khichadi, Kanda Pohe, Upama etc. gets easily available in restaurants, eateries, small and big breakfast shops etc. and in all places Sabudanyachi Khichadi is made in different ways. But in Kokan region Sabudanyachi Khichadi is made especially on fasting days and the method of making Sabudanyachi Khichadi in Kokan is very simple. So Sabudanyachi Khichadi can be made as a Kokan special dish on fasting days or as an excellent, delicious and tasty treat for breakfast. Speciality : Sabudanyachi Khichadi is an excellent dish mainly prepared for fasting and it

Sabudane Vade - Vade Made From Sago ( sago vada, sabudana vada recipe, sabudana vada recipe in marathi, sabudana vada recipe maharashtrian style, sabudana vada chutney, Is Sabudana Vada healthy?)

Sabudane Vade Sabudane Vade Links To Read Blog On Sabudane Vade In Other Languages : साबुदाणे वडे या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Sabudane Vade (Vade Made From Sago) is a dish that almost everyone knows and it is definitely a favorite of everyone. Sabudane Vade is a famous dish in our Kokan and is specially prepared on fasting days and the method of making Sabudane Vade is very simple in Kokan region. Along with Sabudane Vade, Sabudanyachi Khichadi, Sabudanyachi Kheer are also very famous fast food in Kokan region and these dishes are also very popular. On the day of fasting, some people buy food like farali chivda, wafers, but instead of these foods, we can also make Sabudane Vade or Vade made from Sago at home which is a very delicious and nutritious fasting food, which tastes great and the addition of boiled potato and crushed roasted peanuts enhances the taste of this dish. Apart from this, if you eat this food on a fasting day, it also reduces your ap

साबुदाणे वडे (साबुदाणे वडे, साबुदाणे वडे कसे बनवतात, साबुदाणे वडे कसे बनवावे, साबुदाणे वडे बनवणे, साबुदाणे वडे रेसिपी, साबुदाणे वडे मराठी रेसिपी, साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत, साबुदाणे वडे कसे करायचे, साबुदाणा वडा, साबुदाणा वडा कसा बनवायचा, साबुदाणा वडा रेसिपी इन मराठी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी, साबुदाणा वडा कसा बनवतात, साबुदाणा वडा कसा करतात, उपवासाचा पदार्थ)

साबुदाणे वडे साबुदाणे वडे Links To Read Blog On Sabudane Vade In Other Languages : Blog On Sabudane Vade In English पदार्थाविषयी माहिती : साबुदाणे वडे हा पदार्थ बहुतेक सर्वांना माहीत असेलच आणि निश्चितच हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा असेल, यात शंका नाही. आपल्या कोकणात साबुदाणे वडे हा पदार्थ प्रसिद्ध असून उपवासाच्या दिवशी विशेष बनवला जातो आणि कोकण विभागात साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. कोकण प्रांतात साबुदाणे वडे याबरोबरच साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर हे उपवासाचे खमंग पदार्थ देखील फार प्रसिद्ध असून हे पदार्थ खूप लोकप्रिय देखील आहेत. उपवसाच्या दिवशी काही लोक फराळी चिवडा, वेफर्स असे पदार्थ बाहेरून विकत आणून खातात, परंतु या पदार्थांऐवजी आपण घरच्या घरी देखील साबुदाणे वडे हा उपवासाचा अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकतो, ज्या पदार्थाची चव फार उत्कृष्ट लागते आणि  त्यात उकडलेला  बटाटा, शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या पदार्थाची चव अधिक वाढते. यशिवाय उपवासाच्या दिवशी हा पदार्थ खाल्ल्यास लागणारी भूक देखील क्षमते. कोकणात आणि अवघ्या महाराष्ट्रात  खूप  प्रसिद्ध असणारा साबु

Ukadlele Paushtik Moog - Boiled Nutritious Mung Bean (moong in english, moong benefits, moong protein, moong sprouts recipe, moong sprouts nutrition, moong sprouts, moong sprouts protein, moong sprouts in english, moong sprouts benefits for skin)

Ukadlele Paushtik Moog Ukadlele Paushtik Moog Links To Read Blog On Ukadlele Paushtik Moog In Other Languages: उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : From the name of Ukadlele Paushtik Moog (Boiled Nutritious Mung Bean), it is easy for all of us to realise that this dish will be as nutritious as the name implies. Nowadays, people with extra work stress should eat boiled nutritious mung beans, a popular food in the Konkan region. Boiled nutritious mung beans is an instant dish and mung beans are very beneficial for the body and if the mung beans are sprouted, it is more beneficial for the body. Mung Beans are rich in nutrients. If a person with fever eats boiled mung beans, it helps in boosting the immune system and gives energy to the body. Eating mung beans are very helpful in controlling obesity and diabetes. Mung beans or dishes made from them are also beneficial for weight loss. Eating boiled mung beans helps to improve the body's dige

उकडलेले पौष्टिक मूग (मुगाचे फायदे, मूग खाण्याचे फायदे, मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते)

उकडलेले पौष्टिक मूग  उकडलेले पौष्टिक मूग Links To Read Blog On Ukadlele Paushtik Moog In Other Languages : Blog On Ukadlele Paushtik Moog In English पदार्थाविषयी माहिती : उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थाच्या नावावरून आपल्या सर्वांच्या हे अगदी सहजपणे लक्षात येईल की हा पदार्थ नावाप्रमाणे पौष्टिक असेल. सध्याच्या काळात कामाचा अतिरिक्त ताण असलेल्या लोकांनी उकडलेले पौष्टिक मूग हा कोकण प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ जरूर खाल्ला पाहिजे. उकडलेले पौष्टिक मूग हा फार त्वरित होणारा पदार्थ असून मूग हे कडधान्य शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर मोड आलेले मूग असतील तर ते शरीरासाठी अधिकच फायदेशीर ठरतात. मूग या कडधान्यामध्ये जास्त प्रमाणत पोषक तत्वे असतात, ताप आलेल्या व्यक्तीस जर उकडलेले मूग खाऊ घातले तर त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होऊन शरीरास ऊर्जा मिळते. स्थूलपणा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मूग खाणे हे अतिशय उपयुक्त आहे. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मूग किंवा त्यापासून बनवले जाणारे पदार्थ देखील लाभदायक ठरतात. उकडलेले मूग खाल्ल्याने शरीराची पचनक्षमता सुधारण्यासाठी मदत होते. तसेच मूग खाल्ल्याने