मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Amazon Ads

Lalmathachi Bhaji - Bhaji Made From Amaranth Plant Leaves (Lal Math, lal math bhaji, lal math in english, lal math vegetable, lal math bhaji in english, lal mathachi bhaji, lal math benefits, lal math bhaji recipe, lal math in pregnancy, What is Lal math called in English?, What is Lal bhaji called in English?, lal math nutrition, lal math bhaji benefits in marathi, amaranth leaves, amaranth in marathi, amaranth leaves in marahi, amaranth leaves recipes, amaranth recipes)

Lalmathachi Bhaji Lalmathachi Bhaji (Without Wet Coconut) Lalmathachi Bhaji (With Wet Coconut) Links To Read Blog In Other Languages On Lalmathachi Bhaji : लालमाठची भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Lalmathachi Bhaji (Bhaji Made From Amaranth Plant Leaves) is highly nutritious and helps in improving the health of the body. Lalmathachi Bhaji is very tasty to eat with hot roti made from rice or nachani or sorghum flour. Lalmathachi Bhaji is made from Lalmath leafy vegetables and it is very easy to make this vegetable. In the Konkan region, along with roti vegetables like radish, fenugreek and other leafy vegetables are also made in Konkan. Lalmath vegetable is red in color, even though the name of this vegetable is Math, Lalmath vegetable has many properties, so Lalmath vegetable should be eaten at least once a week. Speciality : Lalmath vegetable is made from the leafy vegetables of Lalmath. Lalmath vegetable has many benefits, because of its fibrous con

लालमाठची भाजी (लालमाठ भाजी, लाल माठ भाजी, लाल माठ भाजी रेसिपी, लाल माठ भाजी फायदे, लाल माठ रेसिपी, लाल माठ पालेभाजी, लाल माठ recipe, लाल माथी in marathi)

लालमाठची भाजी लालमाठची भाजी (ओल्या खोबऱ्याशिवाय) लालमाठची भाजी (ओल्या खोबऱ्यासहित) Links To Read Blog In Other Languages On Lalmathachi Bhaji  : Blog On Lalmathachi Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : लालमाठची भाजी हा अत्यंत पौष्टिक आणि शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करणारा पदार्थ आहे. लालमाठची भाजी ही तांदळाच्या किंवा नाचणीच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी फार रुचकर लागते. लालमठची भाजी ही लालमाठच्या पालेभाजी पासून बनवली जाते आणि ही भाजी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. कोकण विभागात भाकरीसोबत मुळा, मेथी इत्यादी पालेभाज्यांबरोबर कोकणात लालमाठ ही भाजी देखील बनवली जाते. लालमाठच्या भाजीचे स्वरूप हे लाल रंगाचे असते, या भाजीच्या नावात माठ असे जरी असले तरी देखील लालमाठच्या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत त्यामुळे लालमाठची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी आवर्जून खाल्ली पाहिजे. विशेषता : लालमाठची भाजी ही लालमाठ या पालेभाजीपासून बनवली जाते, लालमाठच्या भाजीचे बरेच फायदे आहेत, लालमाठच्या भाजीत तंतुमय पदार्थ असल्यामुळे बद्धकोष्टतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, या भाजीत

Batatyacha Kis - Potato Kis (batatyacha kis, batatyacha kiss, batatyacha kiss kasa banvaycha, batata kis recipe, batata kiss bhaji, batata kiss kahate hain, batata kiss in english, batata kiss kasa banvaycha, batata kiss machine, upvasache padarth, upvasachi recipe, potato kiss, potato kiss recipe)

Batatyacha Kis Batatyacha Kis Links To Read Blog In Other Languages On Batatyacha Kis : बटाट्याचा कीस या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Only from the name of dish Batatyacha Kis (Potato Kis), you can easily see that this dish is made from Potato vegetable. Batatyacha Kis is a fasting food and in rural areas of Konkan region, not only Sabudanyachi Khichadi but also sometimes Batatyacha Kis are made at home on the day of fasting. Most people eat fruit on fasting days, some people enjoy Sabudanyachi Khichadi, some people get bored eating Sabudanyachi Khichadi on fasting days, so instead of Sabudanyachi Khichadi, Batatyacha Kis is a little different dish but very tasty and easy to make by using very few ingredients. Most of the people like potato vegetable because it tastes different from other vegetables and it can be used to make different dishes using potato and many people love to eat dishes made from potato vegetable. If housewives want to make fasting food

बटाट्याचा कीस (बटाट्याचा कीस, बटाट्याची कीस रेसिपी, बटाट्याचा कीस करण्याची पद्धत, बटाट्याचा कीस कसा बनवायचा, बटाट्याचा कीस कसा बनवतात, उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी, उपवासाचे पदार्थ फोटो)

बटाट्याचा कीस  बटाट्याचा कीस Links To Read Blog In Other Languages On Batatyacha Kis : Blog On Batatyacha Kis In English पदार्थाविषयी माहिती :   बटाट्याचा कीस या पदार्थावरून आपल्या हे सहजपणे लक्षात येईल की हा पदार्थ बटाटा भाजीपासून बनवला जातो. बटाट्याचा कीस हा उपवासाचा पदार्थ असून कोकणात ग्रामीण भागात साबुदाण्याची खिचडी तसेच बटाट्याचा कीस हा पदार्थ देखील उपवासाच्या दिवशी घराघरात बनवला जातो. उपवासाच्या दिवशी बहुतेक जण फळांचा आहार घेतात, तर काही जण साबुदाण्याच्या खिचडीचा आस्वाद घेतात, काही जणांना साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊन कंटाळा येतो म्हणून साबुदाण्याच्या खिचडी ऐवजी बटाट्याचा कीस हा पदार्थ थोडा वेगळा पण अत्यंत चविष्ट आणि फार कमी साहित्याचा वापर करून बनवायला अतिशय सोपा असा उपवासाचा उत्तम बेत ठरू शकतो. बटाटा भाजी ही बहुतेक लोकांना आवडते कारण इतर भाज्यांपेक्षा बटाटा भाजीची चव वेगळी असून बटाटा वापरून वेगवेगळया पद्धतीने पदार्थ देखील बनवता येतात आणि बरेच लोक बटाट्याचे पदार्थ खूप आवडीने खातात. जर गृहिणींना उपवासाच्या दिवशी उपवासाचा पदार्थ बनवायचा असेल आणि साबुदाण्याची ख

Methichi Bhaji - Bhaji Made From Fenugreek Plant Leaves (methichi bhaji, methichi bhaji recipe, methichi bhaji in marathi, methichi bhaji in english, methichi bhaji banane, methichi bhaji kaise karen, methichi bhaji fayde, methichi bhaji in pregnancy, methichi bhaji chi mahiti, maharashtrian style methi bhaji with peanuts, fenugreeek bhaji, What is methi Bhaji called in English?, How do you make methi Bhaji less bitter? How can I use fenugreek leaves?, methi chi bhaji in english, methi bhaji goan style, methi sabzi mahrashtrian style, methi bhaji recipes)

Methichi Bhaji Methichi Bhaji (Without Wet Coconut) Methichi Bhaji (With Wet Coconut) Links To Read Blog In Other Languages On Methichi Bhaji : मेथीची भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Although Methichi Bhaji (Bhaji Made From Fenugreek Plant Leaves) is a very bitter dish, it contains a lot of beneficial nutrients that are essential for our body. Fenugreek is a green leafy vegetable and can be used as both Fenugreek leaves and Fenugreek seeds. Fenugreek leaves are used to make Methichi Bhaji. Fenugreek seeds can also be used as a spice in meals. In Ayurveda, Fenugreek is considered as a panacea for many diseases, so doctors always advise their patients to include Fenugreek vegetable in their diet. The taste of Fenugreek leaves and Fenugreek seeds is bitter, but it is equally important for our health. In the Konkan region, Methichi Bhaji is very easy to make for snacks or meal with roti made from rice flour. Fenugreek is a very nutritious vegetable and Me

मेथीची भाजी (मेथीची भाजी, मेथीची भाजी दाखवा, मेथीची भाजीची रेसिपी, मेथीची भाजी कशी बनवतात, मेथीची भाजी कशी करतात, मेथीची भाजी खाण्याचे फायदे, मेथीची भाजी रेसिपी मराठी, मेथीची भाजी ची माहिती, मेथीची भाजी कशी करावी, मेथीची भाजी बनवणे)

मेथीची भाजी मेथीची भाजी (ओल्या खोबऱ्याशिवाय) मेथीची भाजी (ओल्या खोबऱ्यासहित) Links To Read Blog In Other Languages On Methichi Bhaji : Blog On Methichi Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : मेथीची भाजी हा पदार्थ चवीला अतिशय कडू असला तरी देखील या भाजीमध्ये जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फायदेशीर पोषक घटक असतात. मेथी ही एक हिरवी पालेभाजी असून ही मेथीची पाने आणि मेथीच्या बिया या दोन्ही रूपांमध्ये जेवणात वापरली जाऊ शकते. मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथीची पाने वापरली जातात. तर मेथीच्या बियांचा वापर हा जेवणात मसाल्याचा पदार्थ म्हणून देखील करता येतो. आयुर्वेदामध्ये मेथीची भाजी ही अनेक रोगांवर, आजारांवर रामबाण उपाय मानली जाते, म्हणून वैद्य आपल्या रुग्णांना आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करण्याचा सल्ला नेहमी देत असतात. मेथीची भाजी आणि मेथीच्या बिया यांची चव कडवट असते, परंतु तितकेच या भाजीचे महत्व अधिक आहे. कोकण विभागात मेथीची भाजी ही नाश्त्याला किंवा जेवणात अत्यंत सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवली जाते, मेथीची भाजी ही अतिशय पौष्टिक असून ती भाकरीसोबत

Mulyachi Bhaji - Bhaji Made From Radish Plant Leaves (mulyachi bhaji, mulyachi bhaji in english, mulyachi bhaji recipe in marathi, mulyachi bhaji kashi banvaychi, mula bhaji in english, radish bhaji, radish in marathi, radish bhaji recipe, radish leaves bhaji, radish in hindi, radish benefits, radish meaning in marathi, radish recipes, mooli bhaji recipe, white radish recipes)

Mulyachi Bhaji Mulyachi Bhaji Links To Read Blog In Other Languages On Mulyachi Bhaji : मुळ्याची भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Mulyachi Bhaji (Bhaji Made From Radish Plant Leaves) is a very nutritious food. Radish is a green leafy vegetable. We all know that eating green leafy vegetables provides vitamins that are essential for the growth of the body, because green leafy vegetables contain some important nutrients. Radish leafy vegetables are rich in antioxidants and minerals like calcium and potassium, while radish leafy vegetables contain some vitamins A and C. The combination of all these nutrients in radish leaves helps to reduce high blood pressure and reduce the risk of heart attack. Radish leafy vegetables are a good source of natural nitrates which help in improving blood flow. Radish leafy vegetables are used to make Mulyachi Bhaji, Salads, etc., but in the Konkan region, Radish leafy vegetables are especially famous for being eaten with ho

मुळ्याची भाजी (मुळ्याची भाजी, मुळ्याची भाजी कशी बनवायची, मुळ्याची भाजी रेसिपी, मुळ्याची भाजी कशी करायची, मुळ्याची भाजी कशी करतात, मुळ्याची भाजी ची रेसिपी, मुळ्याची भाजी in marathi, मुळा भाजी रेसिपी, मुळ्याच्या भाजीची रेसिपी)

मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी Links To Read Blog In Other Languages On Mulyachi Bhaji : Blog On Mulyachi Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : मुळ्याची भाजी हा पदार्थ अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. मुळा ही एक हिरवी पालेभाजी आहे. आपल्या सर्वांना हे माहीत असेल की हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने त्यातून शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व मिळते, कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये काही महत्वाचे पोषक घटक असतात. मुळा पालेभाजी ही कॅल्शियम आणि पोटॅशियम यांच्यासारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृध्द असते तर मुळा पालेभाजीमध्ये काही प्रमाणात अ आणि क ही जीवनसत्त्वे असतात. मुळा पालेभाजीमध्ये हे सर्व पोषक घटक एकत्रितपणे सामाविष्ट असल्यामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. मुळा पालेभाजी हा नैसर्गिक नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. मुळा पालेभाजी यापासून मुळ्याची भाजी, मुळ्याची कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवले जातात, परंतु कोकण विभागात मुळ्याची भाजी ही तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी विशेष प