मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Amazon Ads

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप (सुरण कंद, सुरण भाजी फायदे, सुरण म्हणजे काय, सुरणाचे काप, सुरण रेसिपी, सुरणाची भाजी)

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप Links To Read Blog On Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kapp In Other Languages : Blog On Talalele Masaledar Aani Kurkurit Suranche Kaap In English पदार्थाविषयी माहिती : तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा कोकण प्रांतातील एक खास पदार्थ असून या पदार्थाचा आस्वाद हा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गव्हाच्या पीठासोबत बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत, तसेच गरमागरम भात आणि वाटपाची तिखट डाळ यांसोबत घेतला जातो. तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा पदार्थ चवीला आंबट आणि तिखट असा लागतो. याशिवाय सुरणाची भाजी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत, कित्येक विकारांवर सुरणाची भाजी ही खूप फायदेशीर आहे, सुरणाची भाजी ही कंद भाजी असल्यामुळे ही भाजी तीनही ऋतूंमध्ये बाजारात सहज उपलब्ध होते, सुरणाची भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते, तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सुरण खूप फायदेशीर आहे, सुरणाची भाजी खाल्ल्याने कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी देख

Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap - Spicy And Crispy Fried Slices Made From Elephant Foot Yam Vegetable (suran in english, suran vegetable, suran bhaji, Suranache kaap recipe in marathi, Suran kap, Suran recipe, elephant foot yam benefits, elephant foot yam nutrition, elephant foot yam recipe)

Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap Links To Read Blog On Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap In Other Languages : तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap (Spicy And Crispy Fried Slices Made From Elephant Foot Yam Vegetable) is a special dish in Kokan Region and this dish is tasted with bhakari made from rice flour or with chapati made from wheat flour, as well as with hot rice and vatapachi tikhat dal (spicy dal of mixture). Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kaap tastes sour and spicy. Apart from this, there are many benefits of eating Suran (Elephant Foot Yam) vegetable. Suran vegetable is very beneficial for many ailments. Since Suran vegetable is a tuber vegetable, this vegetable is easily available in the market in all the three seasons. Eating suran vegetable helps in relieving constipation

कुळीथाचा पोळा (कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)

कुळीथाचा पोळा  कुळीथाचा पोळा Links To Read Blog On Kulithacha Pola In Other Languages : Blog On Kulithacha Pola In English पदार्थाविषयी माहिती : कुळीथाच्या पिठापासून ज्याप्रमाणे कुळीथाची पिठी बनवली जाते त्याप्रमाणेच कुळीथाचा पोळा, कुळीथाचे डांगर हे अन्य चवदार पदार्थ देखील कोकणात विशेष प्रसिद्ध आहेत आणि रोजच्या न्याहारीसाठी खासकरून बनवले जातात. कुळीथाचा पोळा बनवण्यासाठी फार काही जिन्नस आवश्यक नसते, फक्त कुळीथाचे पीठ हाताशी असले की घरातीलच हळद, मीठ, खाण्याचा सोडा, मसाला किंवा हिरव्या मिरच्या हे मोजकेच जिन्नस वापरून अतिशय सुरेख आणि चवदार पदार्थ खूपच कमी वेळात पटकन बनवता येऊ शकतो. कुळीथाचा पोळा हा गरमागरम खाण्यातच अधिक मज्जा आहे. कोकणात भाताच्या पिकासोबतच कुळीथाचे पीक जास्त प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे कुळीथाचे धान्य दळून त्याच्या बारीक पिठापासून घरच्याघरी बऱ्यापैकी अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले देखील जातात, जे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात.             विशेषता : कुळीथाच्या पोळ्याची विशेषता अशी आहे की जर घरात कोणतीही भाजी बनवण्यासाठी शिल्लक नसेल आणि चपाती किंवा भाकरी यासोबत खायला भाजी बनव

Kulithacha Pola - Pola Made From Horse Gram Flour (kulith, kulith pithi, kulith in english, kulith benefits, kulith recipe, kulith pith, kulith benefits in marathi, Hulga in english, Kulith Pith recipe, Kulith pith recipe in Marathi, Kulith Pithi, Kulith pith in marathi, Horse gram, horse gram in marathi)

Kulithacha Pola Kulithacha Pola Links To Read Blog On Kulithacha Pola In Other Languages : कुळीथाचा पोळा या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Just like Kulithachi Pithi (Pithi Made From Horse Gram Flour) is made from Kulith flour, Kulithacha Pola (Pola Made From Horse Gram Flour), Kulithache Dangar (Dangar Made From Horse Gram Flour) and other tasty dishes are also very famous in Kokan and this dishes are made especially for daily breakfast. It does not take much ingredients to make Kulithacha pola, for making this dish we requires only kulith flour and with the help of ingredients available at home like turmeric, salt, baking soda, spice or green chillies, we can make this beautiful and tasty dish instantly in a very short time. Kulithacha Pola is more fun for eating hot. In Konkan, Kulith crop is widely grown along with rice. So, many delicious delicacies are made at home by the fine flour of kulith grains getting from grinding the grains of kulith, which are

तळलेली इडली (इडली, इडली रेसिपी, इडली recipe in marathi, इडली in marathi, तांदळाची इडली, इडली चटणी)

तळलेली इडली तळलेली इडली Links To Read Blog On Talaleli Idali In Other Languages : Blog On Talaleli Idali In English पदार्थाविषयी माहिती : तळलेली इडली हा पदार्थ चवीला अतिशय कुरकुरीत, चवदार आणि सर्वांना आवडेल असा आगळावेगळा पदार्थ आहे. तळलेली इडली हा पदार्थ फार कमी वेळात होणारा झटपट पदार्थ आहे. याशिवाय बहुतेक लोकांना इडली चटणी खायला फार आवडते आणि तळलेली इडली हा पदार्थ इडलीपासून बनवला जातो, त्यामुळे हा पदार्थ बऱ्याच लोकांचा आवडीचा पदार्थ होऊ शकतो. रात्रीच्या उरलेल्या इडल्यांपासून आपण घरी असलेले साहित्य वापरून बरेच स्वादिष्ट पदार्थ बनवू शकतो, जसे की तळलेली इडली, मसाला इडली, इडलीच्या फोडणीचा भात इत्यादी चटपटीत, खमंग आणि रुचकर असे पौष्टिक पदार्थ आपण इडलीपासून बनवू शकतो. कोकण विभागात इडली, डोसा, आंबोळ्या, घावणे इत्यादी असे बरेच पौष्टिक पदार्थ बनवले जातात, परंतु काही वेळेस जर इडल्या अधिक उरल्या तर त्या दुसऱ्या दिवशी वाया जाऊ नये म्हणून कोकणात तळलेली इडली हा पदार्थ विशेष बनवला जातो. विशेषता : तळलेली इडली या पदार्थाची मुख्य विशेषता अशी की हा पदार्थ झटपट होणारा पदार्थ आहे. शिवाय हा पदार्थ चवीला अत

Talaleli Idali - Fried Idali (idli recipe in marathi, idli in marathi, idli recipe, Idli, Idali, idli fry, idli fry recipe, rice id recipe, idli recipe ingredients)

Talaleli Idali Talaleli Idali Links To Read Blog On Talaleli Idali In Other Languages : तळलेली इडली या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Talaleli Idali (Fried Idali) is a very crunchy, tasty and unique dish. Fried Idali is an instant dish that is made in a very short time. Apart from this, most people love to eat Idali Chutney and fried Idali is a dish made from Idali, so it can be a favorite dish of many people. From remaining idalis of the night, we can make many delicious dishes using homemade ingredients, such as Fried Idali, Masala Idali or Spicy Idali, Idalichya Fodnicha Bhat or Idali Rice Of Bursting, etc. Other some dishes like Idali, Dosa, Amboli, Ghawane etc. are the lightweight dishes made in Kokan region. But sometime, if there are more idalis left over, the fried idali is made special in Konkan so that it is not wasted the next day. Speciality : The main feature of the dish Talaleli Idali or Fried Idali is that this is an instant dish. Moreover, th

Batatyanche Masaledar Kaap - Spicy Slices Made From Potato Vegetable (batatyache kaap, batatyache fayde in marathi)

Batatyanche Masaledar Kaap Batatyanche Masaledar Kaap Links To Read Blog In Other Languages On Batatyanche Masaledar Kaap : बटाट्यांचे मसालेदार काप या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Batatyanche Masaledar Kaap (Spicy Slices Made From Potato Vegetable) is a well-known dish in the Konkan region and this dish have an excellent taste and the method of preparation of this dish is equally simple and straightforward. Other than that, you don't need much ingredients to make spicy slices of potatoes. Spicy potato slices can be easily made by using the right amount of turmeric, spice, salt which are available in the house and included in the daily meal. Spicy Slices Made From Potato Vegetable is a favourite dish of most of the people and this dish made with bhakari made from rice flour with great interest. Spicy Slices Made From Potato Vegetable is a favourite dish of most of the people in Kokan region and this dish made with bhakari made from rice flour with great

बटाट्यांचे मसालेदार काप (बटाट्याचे पदार्थ, बटाट्याचे फायदे, बटाट्याचे काप)

बटाट्यांचे मसालेदार काप बटाट्यांचे मसालेदार काप Links To Read Blog In Other Languages On Batatyanche Masaledar Kaap : Blog On Batatyanche Masaledar Kaap In English पदार्थाविषयी माहिती : बटाट्यांचे मसालेदार काप हा कोकण प्रांतातील सुप्रसिद्ध पदार्थ आहे आणि या पदार्थाची चव ही अतिशय उत्कृष्ट असून हा पदार्थ बनवण्याची पद्धत देखील तितकीच साधीसरळ आणि सोपी आहे. याशिवाय बटाट्यांचे मसालेदार काप बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची आवश्यकता लागत नाही. घरात उपलब्ध असणाऱ्या आणि रोजच्या जेवणात सामाविष्ट असणाऱ्या हळद, मसाला, मीठ या जिन्नसांचा योग्य प्रमाणात वापर करून बटाट्यांचे मसालेदार काप अगदी सहजतेने बनवता येऊ शकतात. कोकण प्रांतात बटाट्यांचे मसालेदार काप हा पदार्थ मोठ्या आवडीने तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवला जातो आणि कोकणात हा पदार्थ सर्व लोकांच्या विशेष आवडीचा अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे. विशेषता : बटाट्यांचे मसालेदार काप या पदार्थाची विशेषता म्हणजे हा पदार्थ आपण नाश्त्याला चपाती किंवा भाकरी यांसोबत खाण्यासाठी बनवू शकतो. जर घरात नाश्त्याला भाकरी किंवा चपाती सोबत खायल