मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Amazon Ads

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी (मटार, मटार खाण्याचे फायदे, मटार भाजी, मटार भाजी कशी बनवायची, मटार भाजी रेसिपी, टोमॅटो, टोमॅटो खाण्याचे फायदे, टोमॅटो चे फायदे, टोमॅटो भाजी, टोमॅटो भाजी रेसिपी मराठी, टोमॅटो भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी, टोमॅटोची भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी कशी बनवायची, टोमॅटोची भाजी कशी करायची, टोमॅटोची भाजी कशी बनवतात)

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी Links To Read Blog On Matar Tomatochi Masaledar Bhaji In Other Languages : Blog On Matar Tomatochi Masaledar Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही भाजी फार उत्कृष्ट लागते आणि कोकण विभागात ही भाजी विशेषतः गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत किंवा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. चवीला आंबट, तिखट लागणारी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही भाजी बनवायला अतिशय सोपी आणि वाफेवर पटकन शिजणारी भाजी आहे. मटार टोमॅटोची मसालेदार भाजी बनवण्यासाठी वापरला जाणारा टोमॅटो आणि मटार या भाज्यांचे खूप गुणकारी फायदे आहेत. आपल्या सर्वांना हे ठाऊक असेलच की आजकाल प्रत्येक भाजीमध्ये, डाळीमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो, याचे कारण असे की टॉमॅटो हा चवीला आंबट असल्यामुळे भाजीची, डाळीची चव अधिक चांगली लागते. टोमॅटोमध्ये सी जीवनसत्व, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय टॉमॅटो खाल्ल्यान

Matar Tomatochi Masaledar Bhaji - Spicy Vegetable Made From Wet Peas And Tomato Vegetable (matar bhaji, matar bhaji recipe in marathi, Matar chi Bhaji Recipe in Marathi, tomato, tomato bhaji, tomato bhaji recipe, tomato bhaji in marathi, tomato bhaji recipe marathi, tomato bhaji for chapati, tomato bhaji maharashtrian recipe, tomato bhaji recipe gaon, onion tomato bhaji maharashtrian, onion tomato bhaji)

Matar Tomatochi Masaledar Bhaji Matar Tomatochi Masaledar Bhaji Links To Read Blog On Matar Tomatochi Masaledar Bhaji In Other Languages : मटार टोमॅटोची मसालेदार भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : In Kokan region, Matar Tomatochi Masaledar Bhaji (Spicy Vegetable Made From Green Peas And Tomato Vegetable), which tastes excellent and this vegetable is specially made to be eaten with chapati made from wheat flour or bhakari made from rice flour. Vegetables made from wet peas and tomatoes are sour and spicy in taste, moreover, this vegetable cooks faster because it is cooked on steam. Vegetables like tomatoes and wet peas, which are used to make spicy vegetables made from peas and tomatoes, have many benefits. We all know that tomatoes are used in every vegetable and pulses nowadays, because tomatoes are sour in taste, so the taste of vegetables and pulses becomes better. Tomatoes are rich in Vitamin C, Lycopene and Potassium. Tomatoes are rich in protein, v

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची भाजी रेसिपी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची, उकडलेल्या बटाट्याची रेसिपी, उकडून बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा भाजी)

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी Links To Read Blog On Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji In Other Languages : Blog On Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी हा पदार्थ केवळ कोकण प्रांतात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात तसेच संपूर्ण भारतात फार प्रसिद्ध आहे आणि बहुतेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोकणात उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी हा पदार्थ विशेषतः गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या किंवा चपात्या यांसोबत खाण्यासाठी अतिशय आवडीने बनवला जाणारा उत्कृष्ट पदार्थ आहे. उकडलेल्या बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पिवळ्या भाजीचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो, त्यामध्ये मुंबईत आणि अवघ्या जगात लोकप्रिय असणारा बटाटा वडा, कुर्मा पुरी, बटाट्यांचे पॅटीस, शेव पुरी, रगडा पॅटीस, आलू टिक्की, आलू पराठा इत्यादी पदार्थांचा समावेश आहे, या सर्व चटकदार आणि चटपटीत पदार्थांमध्ये उकडलेल्या बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पिवळ्या भाजीचा वापर केला जातो. उकडलेल्या बटाट्यांच्या पिवळ्या भाजीची चव ही फार उत्कृष्ट

Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji - Yellow Vegetable Made From Boiled Potatoes (ukadlelya batatyachi bhaji, ukadlelya batata bhaji, ukadlelya batatyache padarth, batata bhaji maharashtrian style, batata bhaji goan style, batata bhaji maharashtrian style without onion, boiled potato bhaji, boiled potato recipes, boiled aloo bhaji, aloo bhaji maharashtrian style)

Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji Links To Read Blog On Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji In Other Languages : उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji (Yellow Vegetable Made From Boiled Potatoes) is a very popular dish not only in Konkan region but also in Maharashtra and all over India and this is a favorite dish of most people. In Konkan, the yellow vegetable made from boiled potatoes is an excellent delicacy, especially with puris or chapatis made from wheat flour. Yellow vegetable made from boiled potatoes are used in many dishes, including dishes like Batata Vada, popular in Mumbai and around the world, Kurma Puri, Potato Pattis, Shev Puri, Ragada Pattis, Aloo Tikki, Aloo Paratha etc. All of these spicy and savoury dishes uses yellow vegetable made from boiled potatoes. Most of the people enjoy this vegetable with hot puri or chapati because of the excellen

Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali - Fried Crispy And Spicy Bitter Gourd Slices (bitter gourd, bitter gourd in marathi, bitter gourd recipes, bitter gourd vegetable recipe, bitter gourd benefits, karela fry recipe, bitter gourd recipe indian, karela fry recipe, karela fry chips)

Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali Links To Read Blog On Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali In Other Languages : तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali (Fried Crispy And Spicy Bitter Gourd Slices) is a very popular dish in the Konkan region and is especially eaten with bhakari made from rice flour or chapati made from wheat flour. Fried Crispy And Spicy Bitter Gourd Slices is a very simple, nutritious and tasty food and it is quick to make and this food is very important for body health. Although the bitter gourd vegetable is bitter in taste, the taste of this unique dish made from bitter gourd vegetable is excellent, so in Konkan this dish is made with great relish for breakfast or lunch. Apart from this, there are many benefits of bitter gourd vegetable. Eating bitter gourd vegetable helps in keeping the blood pure in the body. Bitter Gou

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली (कारली भाजी रेसिपी, कारली भाजी, कारल्याची भाजी, कारल्याची भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी मराठी, कारले फ्राय, कारले फायदे)

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली Links To Read Blog On Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali In Other Languages : Blog On Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali In English पदार्थाविषयी माहिती : तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा पदार्थ कोकण विभागात फार प्रसिद्ध असून हा पदार्थ विशेषकरून तांदळाच्या पिठापासून बनवली जाणारी भाकरी किंवा गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती यासोबत खाण्यासाठी बनवला जातो. तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा पदार्थ अतिशय सोपा, शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा पौष्टिक आणि चविष्ट असा पटकन होणारा पदार्थ आहे. कारल्याची भाजी ही जरी चवीला कडवट असली तरी देखील कारल्याच्या भाजीपासून बनवल्या जाणाऱ्या या अनोख्या पदार्थाची चव ही अतिशय उत्कृष्ट असते, त्यामुळे कोकणात हा पदार्थ नाश्त्याला किंवा जेवणात मोठ्या आवडीने बनवला जातो. याशिवाय कारल्याच्या भाजीचे फायदे देखील अनेक आहेत, कारल्याची भाजी खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते, दमा आणि पोटदुखी या आजारांवर कारल्याची भाजी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. कार