मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Amazon Ads

Sabudane Vade - Vade Made From Sago ( sago vada, sabudana vada recipe, sabudana vada recipe in marathi, sabudana vada recipe maharashtrian style, sabudana vada chutney, Is Sabudana Vada healthy?)

Sabudane Vade Sabudane Vade Links To Read Blog On Sabudane Vade In Other Languages : साबुदाणे वडे या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Sabudane Vade (Vade Made From Sago) is a dish that almost everyone knows and it is definitely a favorite of everyone. Sabudane Vade is a famous dish in our Kokan and is specially prepared on fasting days and the method of making Sabudane Vade is very simple in Kokan region. Along with Sabudane Vade, Sabudanyachi Khichadi, Sabudanyachi Kheer are also very famous fast food in Kokan region and these dishes are also very popular. On the day of fasting, some people buy food like farali chivda, wafers, but instead of these foods, we can also make Sabudane Vade or Vade made from Sago at home which is a very delicious and nutritious fasting food, which tastes great and the addition of boiled potato and crushed roasted peanuts enhances the taste of this dish. Apart from this, if you eat this food on a fasting day, it also reduces your ap

साबुदाणे वडे (साबुदाणे वडे, साबुदाणे वडे कसे बनवतात, साबुदाणे वडे कसे बनवावे, साबुदाणे वडे बनवणे, साबुदाणे वडे रेसिपी, साबुदाणे वडे मराठी रेसिपी, साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत, साबुदाणे वडे कसे करायचे, साबुदाणा वडा, साबुदाणा वडा कसा बनवायचा, साबुदाणा वडा रेसिपी इन मराठी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी, साबुदाणा वडा कसा बनवतात, साबुदाणा वडा कसा करतात, उपवासाचा पदार्थ)

साबुदाणे वडे साबुदाणे वडे Links To Read Blog On Sabudane Vade In Other Languages : Blog On Sabudane Vade In English पदार्थाविषयी माहिती : साबुदाणे वडे हा पदार्थ बहुतेक सर्वांना माहीत असेलच आणि निश्चितच हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा असेल, यात शंका नाही. आपल्या कोकणात साबुदाणे वडे हा पदार्थ प्रसिद्ध असून उपवासाच्या दिवशी विशेष बनवला जातो आणि कोकण विभागात साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. कोकण प्रांतात साबुदाणे वडे याबरोबरच साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर हे उपवासाचे खमंग पदार्थ देखील फार प्रसिद्ध असून हे पदार्थ खूप लोकप्रिय देखील आहेत. उपवसाच्या दिवशी काही लोक फराळी चिवडा, वेफर्स असे पदार्थ बाहेरून विकत आणून खातात, परंतु या पदार्थांऐवजी आपण घरच्या घरी देखील साबुदाणे वडे हा उपवासाचा अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकतो, ज्या पदार्थाची चव फार उत्कृष्ट लागते आणि  त्यात उकडलेला  बटाटा, शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या पदार्थाची चव अधिक वाढते. यशिवाय उपवासाच्या दिवशी हा पदार्थ खाल्ल्यास लागणारी भूक देखील क्षमते. कोकणात आणि अवघ्या महाराष्ट्रात  खूप  प्रसिद्ध असणारा साबु

Ukadlele Paushtik Moog - Boiled Nutritious Mung Bean (moong in english, moong benefits, moong protein, moong sprouts recipe, moong sprouts nutrition, moong sprouts, moong sprouts protein, moong sprouts in english, moong sprouts benefits for skin)

Ukadlele Paushtik Moog Ukadlele Paushtik Moog Links To Read Blog On Ukadlele Paushtik Moog In Other Languages: उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : From the name of Ukadlele Paushtik Moog (Boiled Nutritious Mung Bean), it is easy for all of us to realise that this dish will be as nutritious as the name implies. Nowadays, people with extra work stress should eat boiled nutritious mung beans, a popular food in the Konkan region. Boiled nutritious mung beans is an instant dish and mung beans are very beneficial for the body and if the mung beans are sprouted, it is more beneficial for the body. Mung Beans are rich in nutrients. If a person with fever eats boiled mung beans, it helps in boosting the immune system and gives energy to the body. Eating mung beans are very helpful in controlling obesity and diabetes. Mung beans or dishes made from them are also beneficial for weight loss. Eating boiled mung beans helps to improve the body's dige

उकडलेले पौष्टिक मूग (मुगाचे फायदे, मूग खाण्याचे फायदे, मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते)

उकडलेले पौष्टिक मूग  उकडलेले पौष्टिक मूग Links To Read Blog On Ukadlele Paushtik Moog In Other Languages : Blog On Ukadlele Paushtik Moog In English पदार्थाविषयी माहिती : उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थाच्या नावावरून आपल्या सर्वांच्या हे अगदी सहजपणे लक्षात येईल की हा पदार्थ नावाप्रमाणे पौष्टिक असेल. सध्याच्या काळात कामाचा अतिरिक्त ताण असलेल्या लोकांनी उकडलेले पौष्टिक मूग हा कोकण प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ जरूर खाल्ला पाहिजे. उकडलेले पौष्टिक मूग हा फार त्वरित होणारा पदार्थ असून मूग हे कडधान्य शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर मोड आलेले मूग असतील तर ते शरीरासाठी अधिकच फायदेशीर ठरतात. मूग या कडधान्यामध्ये जास्त प्रमाणत पोषक तत्वे असतात, ताप आलेल्या व्यक्तीस जर उकडलेले मूग खाऊ घातले तर त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होऊन शरीरास ऊर्जा मिळते. स्थूलपणा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मूग खाणे हे अतिशय उपयुक्त आहे. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मूग किंवा त्यापासून बनवले जाणारे पदार्थ देखील लाभदायक ठरतात. उकडलेले मूग खाल्ल्याने शरीराची पचनक्षमता सुधारण्यासाठी मदत होते. तसेच मूग खाल्ल्याने