मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Amazon Ads

उकडीचे मोदक (उकडीचे मोदक, उकडीचे मोदक कसे बनवतात, उकडीचे मोदक कसे करायचे, उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी, उकडीचे मोदक ची रेसिपी, उकडीचे मोदक रेसिपी इन मराठी, उकडीचे मोदक रेसिपी मराठी)

उकडीचे मोदक उकडीचे मोदक   Links To Read Blog In Other Languages On Ukadiche Modak : Blog On Ukadiche Modak In English पदार्थाविषयी माहिती : उकडीचे मोदक हा केवळ एक पदार्थ नसून आपल्या निरस आणि बेचव आयुष्यात गोडवा आणणारे निर्मळ सुख आहे. आपण सर्वांना हे चांगले ठाऊक असेलच की उकडीचे मोदक हे कोकणात विशेष प्रसिद्ध असून गणपती बाप्पाला किती प्रिय आहेत. उकडीच्या मोदकाचे नुसते नाव जरी ऐकू आले तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचा सहज भुरळ पडेल असा गोंडस, हसतमुख चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि मोदकाच्या विचारानेच मन अगदी तृप्त होऊन जाते. उकडीचे मोदक हा असा पदार्थ आहे जो चेहऱ्यावर हास्य आणि मुखात मधासमान गोडवा आणतो. उकडीचे मोदक हे फक्त गणेशोत्सवात बनवले जात नाहीत तर सणासमारंभाला, श्रीगणेश चतुर्थीला, संकष्टीला देखील घरोघरी मोठ्या आवडीने आणि हौसेने बनवले जातात.       विशेषता : कोकण भागात घराघरात गणेशोत्सवाला गणपती आगमनाच्या प्रथम दिवशी गणपती बाप्पाला त्याच्या आवडीचा नैवेद्य म्हणून उकडीच्या मोदकांचा खाशी बेत असतो. एवढेच नाही तर सणासुदीला तिखट जेवणाबरोबर गोडाचा पदार्थ म्हणून शिरा किंवा खीर यांच्याऐवजी उकडीचे मोदक

Ukadiche Modak - Boiled Modak (Ukadiche Modak, ukadiche modak recipe in marathi, ukadiche modak recipe, Is Ukadiche Modak healthy?, What does Ukadiche mean?, What is real modak made of?, ukadiche modak ingredients, ukdiche modak images, boiled modak, boiled modak recipe, Is steamed modak healthy?, What is modak flour made of?, modak ingredients, different types of modak recipe in marathi, types of modak)

Ukadiche Modak Ukadiche Modak Links To Read Blog In Other Languages On Ukadiche Modak : उकडीचे मोदक या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Ukadiche Modak (Boiled Modak) is not just a dish but a pure pleasure that brings sweetness to your dull and boring life. We all know very well that Ukadiche Modak is very famous in Konkan and is very dear to Ganpati Bappa. Even if the mere name of Modak of Ukadiche is hear, first of all, a cute, smiling face of Ganpati Bappa easily fall in front of the eyes and the mind will be satisfied with the thought of Modak. Ukadiche Modak is a dish that brings a smile to the face and a sweetness into the mouth. Ukadiche Modak is made not only during Ganeshotsav, Sriganesha Chaturthi and Sankashti with great enthusiasm and joy but also Ukadiche Modak is made during the time to celebrate our happieness of success as a festival.  Speciality : On the first day of Ganpati Bappa's arrival at the Ganpati festival in Konkan, special Ukadich

Shegulachi Bhaji - Bhaji Made From Moringa Oleifera Plant Leaves (shevgyachya panachi bhaji, shevgyachya panache payde, shevgyachya panachi bhaji che fayde, shevgyachya panachi bhaji benefits, moringa bhaji, moringa leaves bhaji, moringa ki sabji, moringa leaves sabji, moringa leaves, moringa recipes, What are the benefits of moringa?, What is moringa called in India?, how to use moringa leaes, moringa recipes indian, moringa keaves)

Shegulachi Bhaji Shegulachi Bhaji Links To Read Blog In Other Languages On Shegulachi Bhaji : शेगुलाची भाजी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Shegulachi Bhaji (Bhaji Made From Moringa Oleifera Plant Leaves) is a very tasty dish made mostly in the Konkan region to eat with roti made from rice or ragi flour. Shegulachi Bhaji tastes great with hot rotis. Shegulachi Bhaji are mostly sold in the monsoon season. In fact, the yield of Shegul vegetable is twelve months, but in winter there is a fall of Shegul leaves. Housewives can also make Shegulachi Bhaji with roti for breakfast or lunch. Speciality : The speciality of Shegulachi Bhaji is that during Ganeshotsav, in the days of Gauri Ganpati, as a gift of Gauri in Konkan, housewives make Shegulachi bhaji with roti made from rice flour or roti made from ragi flour or roti made from mixed flour of rice and ragi and go from house to house and Shegulachi Bhaji and Roti are given as a gift. The taste of roti and Shegu

शेगुलाची भाजी (शेवग्याच्या पानांची भाजी)

शेगुलाची भाजी शेगुलाची भाजी Links To Read Blog In Other Languages On Shegulachi Bhaji : Blog On Shegulachi Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : शेगुलाची भाजी हा बहुतकरून कोकण भागात तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी यासोबत खाण्यासाठी बनवला जाणारा अतिशय चविष्ट पदार्थ आहे. गरमागरम भाकऱ्यांसोबत शेगुलाची भाजी फार उत्कृष्ट लागते. शेगुलाची भाजी ही जास्त करून पावसाळ्याच्या मोसमात अधिक प्रमाणात विकली जाते, खरे पाहता बारा मास शेगुलाची भाजीचे उत्पन्न असते, परंतु हिवाळ्यात शेगुलाच्या पानांची झड होते. घरोघरी गृहिणी नाश्त्याला किंवा जेवणासाठी देखील भाकऱ्यांसोबत शेगुलाची भाजी बनवू शकतात.      विशेषता : शेगुलाच्या भाजीची विशेषता अशी आहे की गणेशोत्सवात गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये कोकणात गौरीची भेट म्हणून गृहिणी तांदळाच्या, नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदूळ आणि नाचणी मिश्रित पिठाच्या भाकरीसोबत शेगुलाची भाजी बनवतात आणि घरोघरी जाऊन शेगुलाची भाजी आणि भाकरी अशा पद्धतीची गौरी भेट म्हणून देतात. कोकणात बनवल्या जाणाऱ्या चुलीवरच्या भाकरी भाजीची चव ही अगदी वेगळीच असते म्हणूनच कोकणात शेगुलाची भाजी आणि भाकरी हा पद

अळू वडी (अळू वडी, अळू वडी इन मराठी, अळू वडी ची रेसिपी दाखवा, अळू वडी रेसिपी मराठी, अळू वडी फायदे)

अळू वडी अळू वडी Links To Read Blogs In Other Languages On Aloo Wadi : Blog On Aloo Wadi In English पदार्थाविषयी माहिती :   अळू वडी हा फक्त कोकणात नव्हे तर बहुतेक ठिकाणी बनवला जाणारा विशेष पदार्थ आहे. अळू वडी हा पदार्थ बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काही ठिकाणी गोड, काही ठिकाणी फक्त तिखट, तर काही ठिकाणी नुसता अळूच्या गुंडाळींना उकडवून त्यावर राई, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची याची झणझणीत फोडणी देऊन अळू वडीचा आस्वाद अधिकाधिक वाढवला जातो. मात्र कोकणामध्ये अळू वडी ही अत्यंत साध्या सोप्या तऱ्हेने आणि मोठ्या सहजतेने बनवली जाते, जी खाण्यासाठी अतिशय चटकदार, खमंग आणि कुरकुरीत अशा धाटणीची असते. कोकणातील गावांमध्ये अळूची पाने ही अधिक प्रमाणात पावसाळ्याच्या हंगामात पाहायला मिळतात, त्यामुळे अळू वडी हा गरमागरम पदार्थ पावसाळ्याच्या थंडगार मोसमात खायला अधिक आनंददायी वाटतो.              विशेषता : अळूची पाने ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उगवतात, त्यामुळे घरोघरी अळूच्या वड्यांचा गरमागरम बेत केला जातो. गणेशोत्सव हा गणपती बाप्पाचा उत्सव पावसाळ्याच्या ऋतूत येतो, त्यामुळे कोकणात गावागावात

कुळीथाची पिठी (कुळथाची पिठी, कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)

कुळीथाची पिठी कुळीथाची पिठी Links To Read Blog In Other Languages On Kulithachi Pithi : Blog On Kulithachi Pithi In English पदार्थाविषयी माहिती : कुळीथाची पिठी हा पदार्थ कोकणात विशेष प्रसिद्ध आहे. कुळीथाची पिठी हा पदार्थ बहुत करून ग्रामीण भागांत, खेडेगावांत घराघरांमध्ये मऊ भातासोबत वरणाऐवजी खाण्यासाठी बनवला जातो. हा पदार्थ शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. भातासोबत कुळीथाची पिठी आणि लोणचे हा आपल्या रोजच्या जेवणाचा बेत म्हणून देखील आपण स्वयंपाकात बनवू शकतो. कुळीथाची पिठी हा लवकर होणारा पदार्थ असल्यामुळे वरण बनवण्याचा वेळ देखील वाचतो आणि गरमागरम मऊ लुसलुशीत भातासोबत कुळीथाच्या पिठीचा आस्वाद घेता येऊ शकतो. विशेषता : जेव्हा गृहीणींना स्वयंपाक बनवताना भातासोबत वरण बनवण्याचा कंटाळा येतो तेव्हा कुळीथाची पिठी हा अत्यंत त्वरित आणि झटपण होणारा चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. गरमागरम चवदार अशी कुळीथाची पिठी मऊमऊ भातासोबत खूपच छान लागते. साहित्य : १) तेल २) अर्धा बारीक चिरलेला कांदा ३) हळद  ४) मसाला  ५) मीठ ६) पाणी  ७) कुळीथ धान्याचे बारीक दळलेले दोन वाटी पीठ कृती : १) प्रथम एक मोठे भांडे (टोप) घ्या

Aloo Wadi - Wadi made from Colocasia Esculenta (Alu vadi, alu vadi benefits, alu vadi in english, Aloo vadi, aloo vadi recipe, aloo vadi lead, aloo vadi leaves, aloo vadi marathi recipe, alu vadi recipe in english, What are the benefits of Colocasia leaf?, How do you eat Colocasia leaves?, colocasia leaves in marathi, colocasia leaves recipe, colocasia leaves uses, colocasia leaves benefits)

Aloo Wadi Aloo Wadi Links To Read Blogs In Other Languages On Aloo Wadi : अळू वडी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Aloo Wadi (Wadi made from Colocasia Esculenta) is a special dish made not only in Konkan but in most places. Aloo Wadi is made in different ways in most places. In some places it is sweet, in some places it is spicy, in some places rolls of boiled Aloo Wadi's by bursting them with mustard, cumin, curry leaves and green chillies. But in Konkan, Aloo Wadi is made in a very simple and easy way, which is very tasty, delicious and crunchy to eat. In the villages of Konkan, Aloo leaves are more common during the monsoon season, so hot food is more pleasing to eat during the cold monsoon season. Speciality : Aloo leaves grow more in rainy days. Therefore, hot Aloo Wadi's are made at home. Ganeshotsav is the festival of Ganpati Bappa which falls in the rainy season, so it is celebrated with great fervor and enthusiasm in the villages of Konkan.

Kulithachi Pithi - Pithi Made From Horse Gram Flour (kulith, kulith flour, kulith pithi, kulith recipe, horse gram, horse gram benefits, horse gram meaning in marathi, horse gram dal, horse gram in marathi, horse gram nutrition, hore gram marathi name, What is benefit of horse gram?, horse gram recipe, horse gram flour, horse gram flour recipes, horse gram flour benefits, hore gram flour nutrition facts)

Kulithachi Pithi Kulithachi Pithi Links To Read Blog In Other Languages On Kulithachi Pithi : कुळीथाची पिठी या पदार्थावरील ब्लॉग मराठीमध्ये वाचा Information About Dish : Kulithachi Pithi (Pithi Made From Horse Gram Flour) is a very popular dish in Konkan region. Kulithachi Pithi is widely used in villages, in rural areas, to be eaten with soft rice instead of daal. This dish is very nutritious for our health. Along with soft rice, we can also make Kulithachi Pithi and pickles as part of our daily meal. Since Kulithachi Pithi is a quick dish, it also saves time in making daal and Kulithachi Pithi can be tasted with hot and soft luscious rice. Speciality : When housewives get bored of cooking daal with rice, Kulithachi Pithi is a very quick and instant tasty and nutritious food. The hot and delicious Kulithachi Pithi tastes excellent with soft rice. Ingredients : 1) Oil 2) Half Finely Chopped Onion 3) Turmeric 4) Spice 5) Salt 6) Water 7) Two Bowls Of Finely Ground Kulith Grain Flour Pro